उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  शहरातील श्रीपतराव भोसले  महाविद्यालयात  १२ वी आर्टस् शिक्षण घेत असलेला नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा वीर अभिमन्यू  पुरस्कार किरण वसावे यास प्रदान करण्यात आला. 

किरण यास हा पुरस्कार मिळाल्याने श्रीपतराव भोसले हायस्कूल खो-खो खेळाच्या अनेक प्राप्त पुरस्कार आणखी एक वाढ झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे , कलावाणिज्य विभाग प्रमुख एन.आर. नन्नवरे सर्व पर्यवेक्षक, क्रिडा शिक्षक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 
Top