उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे नुतन वर्ष २०२३ दिनदर्शिकेचे विमोचन श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील, श्रीपतराव भोसले प्राचार्य तथा मुख्याध्यापक साहेब देशमुख उपप्राचार्य संतोष घार्गे संस्था संचालक संतोष कुलकर्णी संस्थाअंतर्गत विविध विभागाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर ,डॉ. अमोल जोशी,    चंद्रमणी चर्तुवेदी , पर्यवेक्षक के.वाय. गायकवाड,आर.बी.जाधव, टी.पी.हाजगुडे ,सौ.बी.बी.गुंड,डी.ए.देशमुख, सहशिक्षक व्ही.बी.इंगळे, प्रविण बागल, विवेक कापसे यांचे हस्ते करण्यात आले.


 
Top