तेर /प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) येथे महापरिनिर्वाण दिन  साजरा करण्यात आला.                                                                             

 प्रारंभी मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनींनी प्राची कोकरे हीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली .यावेळी गोरोबा पाडुळे ,  यरकळ गणपती , शेजाळ वर्षा , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभावती , चंदकांत गिरे ,  क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

 
Top