उस्मानाबाद / प्रतिनिधी-
श्री.तुळजाभवानी सैनिकी महाविद्यालयामध्ये सेवानिवृत्त लष्करी किंवा निमलष्करी अधिकारी साठी कमांडर या रिक्त पदावर अर्ज मागविण्यात आले आहे.
या पदासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत 55 वर्ष वयाची मर्यादा असून 20 डिसेंबर 2022 पुर्वी प्राचार्य,श्री.तुळजाभवानी सैनिकी महाविद्यालय,तुळजापूर येथे पाठवावी-नियुक्त अधिकाऱ्यांचे मानधन आणि वेतन श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थाकडून अदा केले जाईल.
अधिक माहितीसाठी http://www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवनी सैनिकी विद्यालय डॉ.ओम्बासे यांना केले आहे.