उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा हे उद्या गुरुवार, दि.29 डिसेंबर 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  गुरुवार, दि. 29 डिसेंबर 2022 सकाळी औरंबाद येथून मोटारीने बीड मार्गाने तुळजापूर येथे दुपारी 1.00 वाजता आगमन. दुपारी 3.00 वाजता तुळजापूर येथून सोलापूरकडे प्रयाण.

 
Top