उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

 भारतीय जनता पार्टी धाराशिव च्या वतीने आज धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली व धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो ने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन, घोषणाबाजी करून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला व बिलावल भुट्टो यांची अंतयात्रा काढण्यात आली यामध्ये तिरडीवर त्यांच्या पुतळा ठेवून अंतयात्रा काढण्यात आली.

 यावेळी सुनिल काकडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रदिप शिंदे, राजाभाऊ पाटील, पांडूरंग लाटे सर, शिवाजी पंगुडवाले, राहुल काकडे, देवा नायकल, संदिप इंगळे, विनोद निंबाळकर, प्रविण सीरसाठे, विजय शिंगाडे, शेषेराव उंबरे, संदिप कोकाटे, धत्तुरे नाना, प्रविन भद्रे, अमोल राजेनिंबाळकर, पिराजी मंजुळे, बालाजी जाधव, लक्षमण माने, दत्ता पेठे, सुजित साळुंके, मोहन मुंडे, दाजी अप्पा पवार, विनायक कुलकर्णी, कुलदिप भोसले, नरेन वाघमारे, गणेश मोरे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, सचिन तावडे, रोहित दंडनाईक, रोहित देशमुख, सुनिल पंगुडवाले, वैभव हंचाटे, अतुल चव्हाण, प्रितम मुंडे, राज निकम, मेसा जानराव, शंकर मोरे, जगदिश जोशी, सागर दंडनाईक, विशाल पाटील, विद्या माने, पुजा देडे, देवकन्या गाडे, आदी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते आंदोलनास उपस्थित होते.

 
Top