तुळजापूर /प्रतिनिधी

  तालुक्यातील रायखेल येथील वृध्द  शेतकऱ्याच्या अंगावर बैलगाडी पलटी होवुनत ्यात त्याचा मुत्यु झाल्याची घटना बुधवार दि. २९रोजी सकाळी १०.३०वा. घडली.

  मुत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव  भिमराव   लक्ष्मण भोवाळ (वय ७७ वर्षे), असे आहे. पोलिस प्रशासन घटना स्थळी येवून पंचनामा करात आहेत. तरी प्रशासनाकडून  ( शेतमजूर ) शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी होत आहे. पुढील तपास बीट अम्लदार अतुल यादव हे करीत आहेत.


 
Top