कळंब  / प्रतिनिधी- 

येथील विद्या भवन हास्कुल  शाळेमधील पाचवीच्या वर्गात शिकणारा अर्णव ईश्वर भोसले हा  दि.31 जुलै ,22रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी २५२ मार्क  तब्बल ८४. ५६% घेऊन शाळेत तीसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे . 

या परीक्षेमध्ये मराठी बुद्धिमत्ता चाचणी व गणित , इंग्रजी अशा विषयात परीक्षा घेतली जाते ही परीक्षा तीनशे मार्क पैकी असून अर्णव भोसले याला २९८ पैकी २५२ मार्क घेऊन घवघवीत यश मिळवले आहे . अर्णव  भोसले याला शिक्षक धीरज लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे तर या यशाबद्दल त्यांचे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक मोहेकर शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार व  वर्गशिक्षक 

का सह आदींनी त्याचे सर्वत्र कौतुक केले आहे .

 

 
Top