उमरगा/ प्रतिनिधी

सदगुरु मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी तर्फे शनिवार दि 5 नोव्हंबर 22 आरोग्य तपासनी नाडी परिक्षण व सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे

तज्ञ वैद्यांच्या मागदर्शनाखाली हदयविकार मधूमेह रक्तदाब पोटाचे विकार मुतखडा मूळव्याध पोटाचे विकार काविळ मनोविकार लहान मुलांचे विकार आदि रोगावर मोफत नाडी परिक्षण व आरोग्य तपासनी करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

 हे शिबीर शहरातील शिवाजीनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात सकाळी 10 ते सांय 8 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तरी परिसरातील समर्थ भक्तांनी व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन स्वामी समर्थ केंद्र उमरगा तर्फे करण्यात आले आहे

 
Top