तुळजापुर / प्रतिनिधी-

 जनक संभाजी मुंढे ( ७२) रा.ढेकरी ता.तुळजापुर यांचे दि.८ मंगळवार सायंकाळी ५.३० सुमारास अल्पशा आजाराने   निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी ढेकरी येथील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top