तुळजापुर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मंगरुळ येथील इंदिरा कन्या प्रशालेने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवयीत यश संपादन केले. 2021-22मध्ये प्राथमिक  माध्यमिक शिष्यवृती परिक्षेत  विद्यार्थ्यांनी यश मिळवले. 

यात प्रेरणा पंडीत पाटील 234गुण इयत्ता पाचवी,  गायञी महादेव सरडे 208गुण इयता पाचवी, प्रसाद शिवाजी लबडे 170 गुण इयत्ता पाचवी, अस्मिता केदार इंगळे 130 गुण इयता पाचवी, प्रिया सतिश कोरेकर 154गुण इयत्ता आठवी अशा प्रकारे यश संपादन केले.  यांना जबार शेख, प्रभाकर चव्हाण,  श्रीमती सुनंदा बचाटे, कुसम करपे , मिना उबरे ,बंडु कोनाळे, बालाजी डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.  सर्वाचे आभार मुख्यापक सुदर्शन शिंदे यांनी मानले. 


 
Top