वाशी / प्रतिनिधी-

येथील मुकुंद राजाराम जोशी (८५) यांचे सोमवारी (दि. २८) दुपारी चार वाजता निधन झाले. मागील अनेक वर्षापासून त्यांची आयुर्वेदाचार्य व ज्योतिष शास्त्रातील तज्ञ म्हणून परिसरात ओळख होती. त्यांच्या पश्चात  दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी (दि.२९)  त्यांच्या पार्थिवावर येथील तांदुळवाडी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .


 
Top