उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे  , उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा  जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी धाराशिव वासियांच्या वतीने आभार व्यक्त केले.


 
Top