उमरगा/ प्रतिनिधी-

गोंधळी समाजातील गरीब कामगाराला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,असे निवेदन गोंधळी समाज बांधवांच्या वतिने तहसिलदारांना देण्यात आले.  

  निवेदनावर श्रीक्षेत्र रेणुका देवी मंदिर संस्थान अध्यक्ष माजी नगरसेवक अरुण ईगवे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष अँड.अविनाश साळुंके, गरुडझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष  गणेश गरुड, माजी सैनिक बालाजी मद्रे, रतन ईगवे, संजीव पांचगे आदिंच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top