तुळजापूर  /प्रतिनिधी -

 सातवी राज्यस्तरीय जुनियर साँफ्टनिस  स्पर्धा सातारा येथे होत असुन यासाठी  उस्मानाबाद जिल्हास्तरीय निवड चाचणी जिल्हासंघासाठी शनिवार दि.१९रोजी सकाळी आठ वाजता  टेनिस कोर्ट  क्रिडा संकुल तुळजापूर येथे  ठेवण्यात आली आहे  तसेच  जन्म १/१/२००४नंतर असावा तरी इछुक खेळाडुंनी याची नोंद घ्यावी चाचणीस येताना सोबात आधार व बोनाफाईडआवश्यक असुन ,अशी माहीती संघटनेचे सचिव सिराज शेख यांनी दिली आहे.


 
Top