तुळजापूर  /प्रतिनिधी -

येथील शांतीसागर प्राथमिक विद्यामंदीर तुळजापूर , शाळेतील प्रतिक्षा अनिल शिंदे हिने पाचवी  शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे . तिला शाळेतील शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले तिच्या यशाबद्दल शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिपक कदम, संस्था सचिव प्रतिभा शंबेकर, मुख्याध्यापक नागनाथ राजमाने यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले. 

 
Top