तुळजापूर  /प्रतिनिधी -

बालदिनानिमीत्त नगर परिषद शाळा क्र .३ येथे  बाळ गोपाळांना बाल दिनानिमत्त आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या हस्ते शाळेतील मुला -मुलींना  चाँकलेट वाटप करण्यात आले.सर्व बाळ गोपाळांना बाल दिनानिमत्त शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी  सचिन रोचकरी, पंडीतराव जगदाळे,राजाभाऊ  देशमाने,मुख्याधिकारी अरविंद नातु साहेब,मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.


 
Top