उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार हे काल विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते.यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांची धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.

 यावेळी माजी आमदार राहुल मोटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,माजी नगराध्यक्ष अमित शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्याम घोगरे,कळंब राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,नंदकुमार गवारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मुदगल,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड.योगेश सोन्ने पाटील,अमोल सुरवसे हेही उपस्थित होते.

 
Top