उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील आळणी येथील मैनाबाई शंकर हिंगमिरे (वय 102) यांचे बुधवारी (दि. 09) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे, नातसून, परतुंडे असा मोठा परिवार आहे. त्या शहरातील पोलीस लाईनचे गॅस वितरक सुरेश हिंगमिरे यांच्या आई तर   डिटीपी ऑपरेटर रोहन चौगुले यांच्या आज्जी होत.  

 
Top