वाशी / प्रतिनिधी-

वाशी तालुक्यातील पारगाव येथे  टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली टिपू सुलतान ग्रुप पारगांव च्या वतीने टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पारगावचे सरपंच महेश कोळी, विकास तळेकर शिवसेना उपतालुकाप्रमुख वाशी राजा कोळी ग्रा.सदस्य ,टिपू सुलतान ग्रुप पारगांव अध्यक्ष सोहेल पठाण, उपाध्यक्ष बादल, पठाण, सचिव जुबेर पठाण, आयुब पठाण,चाँद ताबोळी, प्रदीप मोटे, कुणाल चव्हाण, कौसर शेख ,चेतन तातूडे ,प्रवीण डोके मनोज औताने, संपत काटवटे, सलमान शेख ,जावेद पठाण अन्वर पठाण ,आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top