तेर/ प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात एकादशी असल्याने भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.

श्री संत गोरोबा काका यांची पालखी कार्तिक सोहळा करून पंढरपूरहून तेरला दि.१८ नोव्हेंबरला सायंकाळी आली.२० नोव्हेंबरला एकादशी असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.मिळेल त्या वाहनाने भाविकभक्त तेर येथे श्री. संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते.


 
Top