तुळजापूर / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्हयात  मराठा आरक्षणासाठी कळंब  व परांडा येथे य   नियोजनबद्ध व प्रचंड  मोर्चा  यशस्वी पार पडल्यानंतर  आई तुळजाभवानीच्या पावन भूमीत सकल मराठा समाज वतीने  मोर्चा काढण्यासाठी सकल मराठा बांधवांची बैठक शनिवार दि१९रोजी सांयकाळी पाच वाजता शाषकिय विश्रामधाम  येथे आयोजित केली आहे.

सदरील मोर्चा कळंब परांडा धर्तीवर काढण्यात येणार  आहे तरी सकल मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थितीत राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे


 
Top