उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात उस्मानाबाद येथील महात्मा फुले चौकातून मोर्चाला सुरुवात झालीण् डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोर्चाचा समारोप झाला.

 मोर्चात आ.कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर, जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी, डिसीसी बॅंकेचे संचालक मेहबूब पटेल, राष्ट्रवादीचे नेते मसूद शेख, आयाज शेख, सक्षना सलगर, बाबा मुजावर, पृथ्वीराज चिलवंत, नंदकुमार गवारे, मिनील काकडे, वाजेद पठाण, काँग्रेसचे प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, सय्यद खलील सर, उमेश राजेनिंबाळकर, डॉ.स्मिता शहापुरकर, शिलाताई उंबरे, धनंजय राऊत, विश्वजित शिंदे, शिवसेनेचे प्रवीण कोकाटे, अतिष पाटील, सोमनाथ गुरव, पंकज पाटील, अक्षय ढोबळे, सुमित बागल तसेच विक्रम पाटील, रोहित बागल, अनंत जगताप, राम मुंडे, रवी मुंडे, रवी शितोळे, रवींद्र केसकर, महेश पोतदार, वसंत मडके, अभिजित निंबाळकर, रणवीर इंगळे, प्रभाकर निपानीकर, शेखर घोडके, महादेव पेठे, दौलत निपाणीकर, प्रणिल रणखांब, ओंकार नायगावकर, लिंबराज डुकरे यांच्यासह मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समिती, संभाजी ब्रिगेड, शिवराज्याभिषेक सोहळा समिती या सामाजिक संघटनांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

 
Top