मंगळवार दि.८ रोजी आलेल्या चंद्र ग्रहण पार्श्वभूमीवर श्रीदेवीजींची मुख्यमुळमुर्तीस ६.०१ ते ६.१९ या कालावधीत शुभ्रवस्ञ घालण्यात येवुन सोहळ्यात ठेवण्यात येणार आहे.
मंगळवार सांयकाळी ५.४० वा. पुजेची घाट करण्यात येवुन पुजेस हाक मारण्यात आली नंतर पुजारी श्रीदेविजवळ येणार आहे नंतर निर्माल्य विसर्जन विधी केला जाणार आहे. यानंतर चांदीचा सिंहासनात देविजींची मुळमुर्ती ० ६.ते ६.१९.या ग्रहणपर्व काळात शुभ्रवस्ञोत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे,.नंतर ग्रहण सुटताच सांयकाळी ६.३०वा अभिषेक पुजेस आरंभ होवुन ८.३०वा.अभिषेक बंद केले जाणार आहेत.