उमरगा/ प्रतिनिधी-

  नारंगवाडी ते शिवाई कॉलेज अॉफ फार्माशी येथे िद.5/11/2022 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता मोटार सायकल वर येनारे विध्यार्थी हे नागनांथ कुभांर यांच्या विठभट्टी जवळ येताच त्याच दिशेने येणारा ट्रक (क्रमांक MH25 AJ 3305 ) याची धडक झाली असून त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी उप जिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले आसता  गणेश संभाजी भांगे (वय 20वर्ष )यानां डॉ तपासुन मृत घोशीत केले तर  कृष्णा अभिमन्यू जाधव (वय 20 वर्ष ) यांच्या वर विश्वावेकर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत दोघे राहनार नारंगवाडी (ता.उमरगा) येथील आहेत. 

सदर आपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र आपघात ग्रस्ताच्या सेवेत मोफत आसलेली जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उप जिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले.


 
Top