उस्मानाबाद /प्रतिनिधी-

आश्रम शाळेत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याबद्दल कुमारी संयोगिता सचिन अनंतकळवास  हिचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

 मुख्याध्यापक राठोड चित्तरंजन यांनी शाल, फेटा बांधून, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक शेख अब्बास आली,  पडवळ . के . आर,  जाधव चंद्रकांत,  पाटील रत्नाकर,  प्रशांत राठोड,  शानिमे कैलास विजयकुमार कोकळगावकर,  दीपक खबोले, मेसाई जवळगेकर,  सतीश कुंभार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी   वसंत भिसे,   रेवा चव्हाण, बबन चव्हाण,  गोविंद बनसोडे,  सचिन  अनंतकळवास विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top