तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे हजरत टिपु सुल्तान  यांच्या 271 व्या. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी २७ रक्तदात्यानी रक्तदान केले.

यावेळी जुनेद मोमीन, इर्शाद मुलानी, जिलानी शेख, आरशाद मुलानी, रिजवान मोमीन, मुजफ्फर शेख,सुमेर मुलानी, साहिल कोरबू, साहिल शहा, आजिम कोरबू, दिशान काजी, जलाल शेख, अरबाज मुलानी, शोएब तांबोळी उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी  सह्याद्री ब्लड बँकने परिश्रम घेतले.


 
Top