तुळजापूर /प्रतिनिधी

भारत जोडो यात्रा नियोजन संदर्भात तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार दि. ५रोजी बैठक पार पडली.

या बैठकीत तुळजापूर तालुक्यातुन जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकत्यांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धिरज पाटील,अमर मगर, मुकुंद डोंगरे, दिलीप  भोकरे, आप्पा सरडे,नवाज काझी, नगरसेवक रणजित इंगळे, सुनील रोचकरी, लखन पेंदे, अमोल कुतवळ, ॲड.ढवळे, तानाजी जाधव, आनंद जगताप, किशोर पाटील,गुलाब काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top