तुळजापूर /प्रतिनिधी

 श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ गर्दी काळात बंद केलेले अँक्सेस (झिरो) पासेस मंदीर समितीने रविवार पासुन पुनश्च  चालु केले असुन आता अँक्सेस पास शिवाय भाविकांना देवीदर्नशनार्थ घेता येणार नाही. दरम्यान यामुळे  रविवारी दिवसभर दर्शन पास घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती 

  सदरील अँक्सेस पास हे भाविकांनसाठी पायपीठ करणारे व वेळ वाया घालवणारे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अँक्सेस पासेस बंद करुन अत्याधुनिक यंञणा कार्यान्वित करुन भाविकांची होणारी पायपीठ  थांबविण्याची  मागणी हाेत आहे. 


 
Top