उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

 शहरातील प्रसिध्द व्यापारी व एक महिन्यापुर्वी स्वर्गवाशी झालेले माजी नगराध्यक्ष  चंद्रकांत  फुलसे यांचे मोठे भाऊ  सुरेश मनोहरराव फुलसे (६५) ह्यांचे  मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी  सकाळी १०.४५ मिनिटांनी समता कॉलनी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ उमाकांत, भावजय,  पत्नी, पुतणे, तीन मुले, सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायं ६ वाजता करण्यात येणार आहे.पु.वि.लोकराज्य परिवाराच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

 
Top