तुळजापूर/ प्रतिनिधी-

 शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख  आदित्य  ठाकरे  यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. कैलासपाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, कळंब तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौंदणा (अं) ता. कळंब येथील कार्यंकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

प्रवेश करणारे कार्यकर्ते डॉ. पंढरीनाथ वैजिनाथ देवकते, दगडू प्रल्हाद पालकर, साधु गायकवाड, अरूण निवृत्ती देवकते काशीनाथ देवकते, अंकुश देवकते, कचरु पाचपिंडे, ओमप्रकाश देवकते आदी युवकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.


 
Top