तुळजापूर  /प्रतिनिधी-  

 श्री. तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील  आठव्या माळे दिवशी सोमवारी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीतुळजाभवानी  देवीचे दर्शन घेतले.

यावेळी  नगरसेवक सचिन पाटील यांच्या संपर्क कार्यालय येथे सचिन   पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गुलचंद  व्यव्हारे, बाबा श्रीनामे, सागर पारडे, विलास पारडे आदींची उपस्थिती होती. 


 
Top