उस्मानाबाद  /प्रतिनिधी-  

मंत्री(महसूल,पशुसंवर्धन,दुग्धविकास) तथा पालकमंत्री सोलापूर राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मंगळवार, दि.04 ऑक्टोबर 2022 रोजीचा तुळजापूर दर्शन दौरा पुढीलप्रमाणे आहे.

   दि.04 ऑक्‍टोबर 2022 रोजी सायंकाळी 04.00 वाजता सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर कडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वाजता तुळजापूर मंदिर येथे आगमन व दर्शन. सायंकाळी 5.30 वाजता तुळजापूर येथून मोटारीने सोलापूर कडे प्रयाण.

 
Top