तुळजापूर / प्रतिनिधी-

 शहरात नगरपरिषदकडून पाणीपुरवठा बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर  सुनील  रोचकरी यांच्याकडून प्रभाग क्रमांक 4 मध्ये पिण्याचे पाणी वाटप करण्यात येत आहे. 

. मागील चार  दिवसापासून नगरपरिषदेचे पाणीपुरवठा  विद्युत  कनेक्शन बंद केल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे प्रभागातील लोकांची गरज ओळखून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


 
Top