उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  यावेळी सामान्य प्रशासन चे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, नागरगोजे, पवार, गाढवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top