तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीमती सरस्वती गजाननराव बोधले  (वय वर्षे ७८)  यांचे मंगळवार दि.११रोजी   वृद्धाप काळाने  निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. कै. श्रीमती सरस्वती बोधले यांच्यावर आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशान भूमीत सकाळी १०/३० वाजता अंत्य संस्कार करण्यात आले .भा.ज.पा.चे तालुका सरचिटनीस शिवाजी गजाननराव बोधले यांच्या त्या मातोश्री होत्या.


 
Top