उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील भवानी चौक येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 जयंतीची समिती गठित करण्यात आली होती त्या समितीला सदानंद आकोसकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले व त्यांच्या नेतृत्वाखाली समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली ण्

या समितीचे अध्यक्ष म्हणून रविकांत पांढरे ,उपाध्यक्ष अभिजीत कोळी, कोषाध्यक्ष समाधान आकोसकर सचिव सचिन आदटराव यांची नेमणूक करण्यात आली, व महर्षी वाल्मिक ऋषींचे जयंतीच्या औचित्य साधून दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी तालुक्यातील पाच शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे.

 या वेळी खा.ओमराजे निंबाळकर आ.कैलास पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सह जयंतीसाठी सांजा येथील उपसरपंच सतीश सूर्यवंशी आशिष नायकल  श्रीराम बापू सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी ,गफूर शेख व भवानी चौकातील विलास जमादार रमाकांत जगताप चैतन्य कोळी विवेकानंद आकोसकर, सुंदर कोळी, धीरज पतंगे, रेवन आकोसकर ओमकार नायगावकर व इतरही नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

 
Top