तुळजापूर  / प्रतिनिधी-

 दोन वर्षांच्या अंतराने यावर्षी श्रीतुळजाभवानी मातेच्या निर्बंध मुक्त वातावरणात  झालेल्या शारदीय नवराञ उत्सवातील पहिल्या टप्यातील नऊ दिवसात  भाविकांनी तुळजाभवानी  संस्थानला  ३ कोटी 70 लाख 91 हजार 157 रुपये दान सह ,विविध रुपात मंदीर संस्थानाला अर्थिक  उत्पन्न  मिळाले.

 नवराञोत्सवात  निर्बंध मुक्त केल्याने देविंजींच्या शारदीय नवराञ उत्सवातीन पहिल्या टप्यातील नऊ दिवसात भाविक विक्रमी संख्येने देवीदर्नशनार्थ आले.

 भाविकांनी तुळजाभवानीचा अभिषेक,   दर्शन, धर्मदर्शन,  देणगी,  मुख दर्शन कळस   दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी तुळजाभवानी  चरणी  देणगीसह पुजा व अन्य रुपात  तब्बल तीन  कोटी सत्तर  लाख ऐक्यानव हजार ऐकशे सत्तावन रुपयांचे उत्पन्न मंदीर समितीला प्राप्त झाले. 

उत्पन्नाचे विवरण 

   देणगी दर्शन 1 कोटी  67लाख 96 हजार 200 रूपए

सिंहासन पेटी 1कोटी  05लाख 37हजार 970 रूपए

दानपेटी 72 लाख 63हजार 030 रूपए

विश्वस्त निधी 18 लाख 21 हजार 375 रूपए

मनीआँर्डर 2लाख 46 हजार 335 रूपए

नारीयल   विक्री 2 लाख 44 हजार 700 रूपए

चेक, देणगी 87 हजार 469 रूपए

युपीआय आँनलाईन देणगी 51 हजार रूपए

नगद अर्पण इनकम 22 हजार 114,गोंधल लमाण जावल 10 हजार 160 रूपए

आराधी फी  4 हजार 983 रूपए

किताब विक्री 1 हजार 928 रूपए

कल्लोल स्वच्छता 1 हजार 50 रूपए

फोटो  विक्री 950 रूपए

प्राणी  विक्री 670 रूपए

भोगी 650 रूपए

चरण तिर्थ प्राप्ती 408 रूपए

एसजीएसटी 59.73 रूपए

सीजीएसटी 59.73 रूपए

ग्रेटींग कार्ड 44.64 रूपए

असे ऐकुण श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञउत्सवात मंदीर समितीला विविध मार्गाने ३ कोटी 70 लाख 91हजार 157रुपये उत्पन्न मिळाले.

 
Top