तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवाच्या  प्रथम दिनी सोमवारी नंतर तिसऱ्या माळेदिनी बुधवार दि २८ रोजी सकाळी    एक तास मुसळधार पाऊस पडल्याने यात भाविकांचे मोठे हाल झाले.

तर या पावसामुळे व व्यापारी व पुजारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.   बुधवार सकाळी अचानक  पावासास आरंभ झाला. यामुळे अभिषेक व दर्शन रांगेतील दर्शन करुन बाहेर जाणाऱ्या भाविकांना भिजावे लागले. भाविकांना पावसात भिजत देवीदर्शन घ्यावे लागले . 


 
Top