उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केशव सिताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, उपजिल्हाधिकारी पुरवठा स्वाती शेंडगे, पुनवर्सन उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, तहसिलदार प्रवीण पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top