उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   श्री सिध्दीविनायक  मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम सकाळी ०८.००  वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमापूजन श्री सिध्दीविनायक  मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.चे चेअरमन दिनेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन  साजरा करण्यात आला.

 यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, अरविंद गोरे, नितीन हुंबे, हरीश जोशी, नागेश इंगळे  तसेच संस्थेचे सर्व महिला कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top