तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा फिरोज सलीम मुलांनी याने  माध्यमिक गटामध्ये  सादर केलेल्या होम थिऐटरला  प्रथम स्थान पटकावल्याने त्याची  जिल्हास्तरीय स्पर्धसाठी निवड झाली  आहे.

  होम थिऐटर बनविण्यासाठी  त्याला विज्ञान शिक्षिका श्रीमती पटाडे संगीता यांचे मार्गदर्शन लाभले. तालुक्यातून प्रथम क्रमांक फिरोज मुलांनी या मुलाने माध्यमिक गटात व प्राथमिक गटांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीर्थ खुर्द असे दोन्ही गटातून तीर्थ खुर्द गावातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे .

यासाठी सर्वांगीण विकास सेवा संस्था सास्तुर संचलित, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय याचे संस्थापक  दगडू जाधव मुख्यापक  विद्यानंद,फडके   शाहूराज मस्के , जयश्री ता पकिरे ज, विठ्ठल चव्हाण ,मोरे राजेंद्र व भैरू कानडे यांनी त्याते अभिनंदन  करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांना  शुभेच्छा दिल्या.


 
Top