उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विसर्जन मिरवणुकीत सहभागी पोलीस बांधवांना आपली माणसं सामाजिक संस्था सामाजिक संस्था व टू व्हीलर मेकानिक असोशियन व वडगावकर परिवार यांच्या सहकार्याने मोफत नाश्ता एनर्जी किड्स वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाचा उद्घाटन  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शहर पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख साहेब व संस्थेचे मार्गदर्शक तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेसेन देशमुख,भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन काळे,भाजपा युवा मैर्चा अध्यक्ष  राजसिंह राजे निंबाळकर,भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री संकेत सूर्यवंशी, महेश वडगावकर, इलेक्ट्रिक स्टाफचे अध्यक्ष विष्णू इंगळे, टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे बाबासाहेब साळुंखे, आपली माणसं संस्थेचे अध्यक्ष खंडू राऊत,श्री शशिकांत सुरवसे यांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री विसर्जन विहीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगे महाराज चौक,’ सावरकर चौक,काळा मारुती चौक, नेहरू चौक,गणेश नगर, विजय चौक, आयुर्वेदिक कॉलेज, देशपांडे स्टॅन्ड आधी परिसरातील पोलीस बांधवांना सुमारे 300 किड्स वाटप करण्यात आल्या.

 या उपक्रमात धाराशिव शिवकार्यातील मावळ्यांचा मौलांचा सहकार्य लाभलं यामध्ये वैभव कुलकर्णी,केदार हिबारे, संजय मोरे ,अनिल सुतार आदींनी भाग घेतला. 

 
Top