उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या मराठवाडा सरचिटणीसपदी अॅड. इंद्रजित चिंतामणराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. 

सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयदेव गायकवाड यांच्या हस्ते पुणे येथील कार्यालयात दि.२४ सप्टेंबर रोजी ऍड. शिंदे यांना दिले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा. संजय कांबळे, जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, अजय बनसोडे, राहुल सोनवणे, लहू कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top