उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांची जयंती अखिल भारतीय मराठा महासंघाची उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली.

 जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या विचारधार्या प्रति मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मा. गटनेते न.प. उस्मानाबाद युवराज नळे , राजाभाऊ कारंडे ,कलाध्यापक शेषनाथ वाघ , शिक्षक हनमंत पडवळ, श्रीराम मुंबरे, कवी बाळ पाटील, डॉ. रुपेश कुमार जावळे, तौफीक शेख उपस्थित होते.

 
Top