उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख तसेच अधिकारी –कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top