उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली व अनेक वर्षांपासून मान्यतेसाठी प्रतिक्षेत असलेली वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या मागणीला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिली, या विशेष निर्णयाबाबत धाराशिव भारतीय जनता पार्टीच्या वतीने  आ.राणाजगजितसिंह पाटील,  आ.सुजितसिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष करण्यात आला.

 यावेळी सुनील तात्या काकडे, पांडुरंग लाटे, ॲड.खंडेराव चौरे, युवराज नळे, अभय इंगळे, प्रविण पाठक, राहुल काकडे, इंद्रजीत देवकते, विनायक कुलकर्णी, डॉ.चंद्रजित जाधव, सुजित साळुंके, दत्ता पेठे, विनोद निंबाळकर, अमोल निंबाळकर, प्रितम मुंडे, हिम्मत भोसले, राज निकम, सचिन तावडे, संदिप कोकाटे, रोहित देशमुख, पृथ्‍विराज दंडनाईक, अतुल चव्हाण, मेसा जानराव, संदीप इंगळे,  सुनिल पंगुडवाले, देवा नायकल, जगदीश जोशी, वैभव मुंडे, सागर दंडनाईक, नवनाथ सोलंकर व इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top