तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील सेवानिवृत्त शिक्षक  रामचंद्र ज्ञानोबा सोनार (८८ ) शुक्रवार दि.२ रोजी सांयकाळी ५वा.  निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सुना-नातवंड असा परिवार आहे .

कै रामचंद्र सोनार हे नगरपरिषदचे लिपीक महादेव सोनार यांचे वडील होते. 

 
Top