परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील आनाळा येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली अनाळा येथे मोठ्या जल्लोषात शाखा स्थापन करण्यात आली.

उद्घाटक म्हणून मराठवाडा उप अध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून भटक्या विमुक्त जाती चे राज्य समन्वयक अरुण आबा ‌जाधव हे उपस्थित होते तर या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या विशाल विचार विरासद केले व त्या मागची भुमिका स्पष्ट केली तर अरुण जाधव यांनी प्रास्तापितांचा विरुद्ध लढण्यासाठी सज्ज राहावे व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श़ेवटचया घटकांतील सामान्यातील सामान्य माणूस हा सत्तेत सहभागी झाला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी जाती पाती चा कसलाही विचार न करता केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत निवडून दिले पाहिजे व येणारी सर्व निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे जाहीर केले. 

 या वेळी मंचकावर उपस्थित जिल्हा अध्यक्ष  बी डी शिंदे महासचिव बाबासाहेब जानराव या सर्व शाखेचे कार्यक्रमाचे आयोजन करणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे, प्रा शहाजी चंदनशिवे, धनंजय सोनटक्के, जिल्हा प्रवक्ते के टी गायकवाड, विद्यानंद वाघमारे , महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अनुराधा लोखंडे, वर्षद ‌तात्या शिंदे ,भुम तालुका अध्यक्ष मुसाभाई शेख , परंडा तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ यांनी हि मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमांसाठी  गोवर्धन शिंदे ,धीरज शिंदे ,वैभव गायकवाड , दिपक पोळ धनंजय पौळ, मंगेश भोसले, कानिफनाथ सरपणे‌, राजाभाऊ चव्हाण , अरुण सोनवणे, स्वप्नील पोळ, किरण बनसोडे ,प्रदिप परिहार ,सिद्धार्थ कांबळे, अमोल ओव्हाळ, संदिप बनसोडे , सिध्दार्थ सरवदे, जिवन पोळ मंगलताई मुसळे आदींची उपस्थिती होती तर अनाळा शाखेची कार्यकर्णि पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली अध्यक्ष महेंद्र सरवदे उप अध्यक्ष महावीर थोरात सचिव भारत सरवदे सहसचिव अतुल सरवदे मार्गदर्शक म्हणून विकास सरवदे खजिनदार अक्षय सातपुते तर सदस्य म्हणून विशाल सरवदे अजित सरवदे विवेक सरवदे सागर सरवदे निखिल मसतुद सुनील सरवदे सुनिल शिंदे सुमित शिंदे कालीदास वाघमारे श्रीरंग मोरे  जितेंद्र सरवदे  विजय थोरात प्रशांत सरवदे योगेश बनसोडे कैलास रंदील धनु भांडवलकर अंगद जाधव विजय ओव्हाळ गौतम सरवदे गणेश सरवदे विक्रम सरवदे सदा गायकवाड नवनाथ सरवदे रावसाहेब सरवदे पपु सरवदे यांची निवड जाहीर करण्यात आली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी केले.

 
Top