उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्याचा हा मुक्तीदिन अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शूर सत्याग्रहींच्या त्यागातून साकारला. 

  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री.जीवनरावजी गोरे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  सुरेश  बिराजदार, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, जि.प.माजी गटनेते महेंद्र धूरगुडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष श्याम घोगरे,युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, मनोज मुदगल,सेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,इंद्रजीत शिंदे, बाळासाहेब कणसे,रणवीर इंगळे, बालाश्री पवार, ज्योती माळाळे, अप्सरा पठाण, बालाजी शिंदे, मजहर शेरिकर, अमोल सुरवसे,चंद्रकांत सुरवसे,प्रसाद पाटील,राजाभाऊ जानराव तसेच पक्षातील सर्व प्रमुख नेते,पदाधिकारी व     कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top